Share

Chandrakant Patil | दसरा मेळाव्याबाबत माझ्यासारख्या त्रयस्त माणसाने मत मांडणे बरोबर नाही – चंद्रकांत पाटील

Published On: 

अहमदनगर : दसरा मेळाव्या बाबत सध्या अटीतटीची लढाई सुरू असताना याबाबत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना या वादाबाबत प्रतिक्रिया दिली  की, दोन पक्षाचे खाजगी विषय आहेत त्याविषयामध्ये माझ्यासारख्या त्रयस्त माणसाने मत मांडणे बरोबर नाही.

अहमदनगर इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट  येथील नियोजित इमारतीचे भूमिपूजन आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. खऱ्या अर्थाने भारतीय शिक्षण तरुणांना मिळणे, त्यांच्या हाताला काम मिळणे. देशाप्रति आणि आपल्या आई- वडिलांप्रति श्रध्दा असणारे संस्कार मिळणारे शिक्षण निर्माण होईल. जसे नाशिक ला उपकेंद्र दिले तसेच नगर ला सुध्दा द्यायचे. ज्या अहमदनगरच्या उपकेंद्राच्या प्रभागात फक्त २२९ कॅालेज येतील.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!