Share

Bhaskar Jadhav | अमित शहांनी शब्द दिला होता, पण ते मान्य करत नाहीत – भास्कर जाधव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि माझी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे पुन्हा मुंबईत येऊन सांगणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शिवसेनेचे नवनियुक्त नेते भास्कर जाधव यांनी टीकेचे बाण सोडले आहे.

लहानपणी आपण शाळेत म्हण ऐकली होती. खाई त्याला खवखवे. त्या प्रकारे अमित शहा साहेब जे स्पष्टीकरण देत आहेत त्यावरून असे दिसते आहे की बंद दारा आड देवेंद्र फडणवीस यांना बाहेर ठेऊ, मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जी चर्चा झाली होती ती खरी होती. तसेच मा. उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्दही खरा होता. पण भारतीय जनता पक्षाला हे जाहीरपणे सांगता येत नाही आहे. त्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ते आता पुन्हा पुन्हा येऊन सांगत आहेत. असा काही शब्द दिलाच नव्हता. त्यामुळे मी पुन्हा म्हणेन खाई त्याला खवखवे, असा टोला भास्कर जाधव यांनी पुन्हा लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!