🕒 1 min read
नागपूर : खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असून तेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहे. भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजे शिंदे गट आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाचा मिशन इंडिया आहे. तसेच महाराष्ट्र भाजपचा मिशन महाराष्ट्र आहे. तसेच बारामती हे महाराष्ट्रात आहे. म्हणून बारामती मिशन महाराष्ट्र मध्ये आहे, असेही फडणवीस म्हणाले. तसेच लास्ट फ्रंटीयर वगैरे काही नसतं. आमच्यासाठी राज्यातील प्रत्येक जागा महत्वाची आहे. आम्ही प्रत्येक जागेचे नियोजन करतो. मात्र अनेकांकडून वेगळे तर्क लावण्यात येतात असेही यावेळी ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | तेव्हा तुम्ही सी ग्रेड फिल्म करण्यात बिझी होता, अन् आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवताय!
- Chandrakant Patil | दसरा मेळाव्याबाबत माझ्यासारख्या त्रयस्त माणसाने मत मांडणे बरोबर नाही – चंद्रकांत पाटील
- Uddhav Thackeray | “मुख्यमंत्रीपद हवं असतं तर मी…”, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर
- Sanjay Gaikwad | “चून चून के, गिन गन के मारेंगे…”, संजय गायकवाडांची शिवसैनिकांनी धमकी
- Chandrakant Khaire | जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती आम्हाला शहाणपण शिकवते का? चंद्रकांत खैरे भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
