Video

“आर्यनचा विनाकारण छळ, तपास यंत्रणेतील दोषींवर कारवाई व्हावी” ; बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य

अहमदनगर : आर्यन खानची काल निर्दोष मुक्तता झाली. यानंतर समीर वानखेडे यांच्यावर आणि तपास यंत्रणेतील दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे. आर्यन खानच्या निर्दोष ...

“आर्यन खानची मुक्तता लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरो” – जितेंद्र आव्हाड

कल्याण : कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज डोंबिवलीत कार्यकर्त्यांच्या बैठक व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गृह निर्माण ...

स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राणे कुटुंबियांकडून भाजपची लाचारी – विनायक राऊत

कल्याण : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत  यांनी कल्याणमध्ये शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात कल्याण पश्चिमेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शाहू महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली ...

“संभाजीराजेंना शिवधनुष्य चालत नाही, हे आमचं दुर्दैव” – विनायक राऊत

कल्याण : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत  यांनी कल्याणमध्ये शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात कल्याण पश्चिमेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शाहू महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली ...

मनसेचा पदधिकारी मेळाव्यानतंर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कामाला लागले आहे. आज त्यांनी मुंबई मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यानतंर बाळा नांदगावकर यांनी ...

“पालकमंत्री बदलणं म्हणजे काय बाजाराचा भाजीपाला असतो का?” ; दत्तात्रय भरणे यांचा प्रतिप्रश्न

सोलापूर : आपला मतदार संघ सुरक्षीत ठेवण्यासाठी सोलापूरचे पाणी पळवल्याचा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणानंतर उजनीच्या पाणी प्रश्नावरून सोलापुरचे ...

गोपीचंद पडळकरांनी बडविला ढोल; व्हिडिओ ट्विटरला शेअर करत म्हणाले…

अहमदनगर : समस्त बहुजन समाजाला आपल्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी गोपीचंद पडळकर हे वाफगाव ते चौंडी २९ मे ते ३१ मे इतिहास जागर यात्रा ...

कोणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलले तर 5-10 ठिकाणी तक्रारी होऊन जेलमध्ये… – देवेंद्र फडणवीस

नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते यांच्या होत असलेल्या चौकशीवरून शिवसेनेने इडीवर टीका केली आहे. तसंच असा तपास केला ...

नागपूरमधील मंदिरात राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाचे केले पठन

नागपूर : आज नागपूर मध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे राणा दाम्पत्य दाखल झाले आहे. नागपूरमध्ये राणा दाम्पत्य यांच्या हस्ते मंदिरात हनुमान चालीसा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!