Video
“मनसुख हिरेण प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतंय” ; अमोल मिटकरींचा आरोप
“मनसुख हिरेण प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतंय” ; अमोल मिटकरी चा आरोप अकोला : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझेंना केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली ...
“…तर पुढचे बरेच प्रश्न सुटण्यास मदत होईल” ; जयंत पाटील यांचं वक्तव्य
सांगली : आगामी पावसाळ्याच्या तयारी बाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आज ते सांगलीच्या इस्लामपूर मेळाव्यात बोलत होते. महत्त्वाच्या बातम्या ...
महाराष्ट्र संपविण्याचा विडा देवेंद्र फडणवीस नावाच्या खानाने उचलला आहे – अल्ताफ शेख
महाराष्ट्र संपविण्याचा विडा देवेंद्र फडणवीस नावाच्या खानाने उचलला आहे – अल्ताफ शेख कल्याण: कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेनेचे शिव-संपर्क अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत कल्याण ...
मोदी सरकारचे ८ वर्ष पूर्ण; बच्चू कडू म्हणाले…
मोदी सरकारचे ८ वर्ष पूर्ण; बच्चू कडू म्हणाले… जळगाव : नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. आता २६ ...
ED ने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडू यांची सरकारवर टीका
जळगाव : गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचे खासगी व शासकीय निवासस्थानी धाडी टाकल्या. ईडीने मुंबई, पुणे आणि ...
येत्या दोन ते तीन दिवसात नाफेडची खरेदी पुन्हा सुरु करणार – दादाजी भुसे
येत्या दोन ते तीन दिवसात नाफेडची खरेदी पुन्हा सुरु करणार – दादाजी भुसे अकोला : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. सरकारला याची ...
सोलापूर जिल्ह्यातील माढा विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांचे बेताल वक्तव्य
सोलापूर जिल्ह्यातील माढा विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांचे बेताल वक्तव्य करमाळ्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देता न आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय ...
“सबळ पुरावे मिळाले म्हणून अनिल परबांवर ईडीची कारवाई” ; पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
बीड : ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले. अनिल परब यांच्या मुंबईतील शासकीय आणि खाजगी ...
ईडीच्या छाप्यानंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया
मुंबई : ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले. अनिल परब यांच्या मुंबईतील शासकीय आणि खाजगी ...
नॉनव्हेज खाल्ल्याने शरद पवार यांनी मंदिरात जाण्यास टाळले – प्रशांत जगताप
पुणे : शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरात न जाता बाहेरूनच हात जोडले. नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून मंदिरात शरद पवार गेले नाहीत. दगडूशेठच्या शेजारी असणारी ...