कल्याण : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कल्याणमध्ये शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात कल्याण पश्चिमेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शाहू महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजपा आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तरही दिले.