Video

सदाभाऊ खोत यांच्या उधारी प्रकरणी हॉटेल मालकाचा खुलासा

सोलापूर :  सदाभाऊ खोत यांनी जेवणाचे बिल दिले नाही. म्हणून ढाबामालक अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. यानंतर अशोक शिनगारे यांच्यावर सदाभाऊ ...

सिंहासनावर धृतराष्ट्र बसला असेल तर…- नितेश राणेंचा खोचक टोला

मुंबई  : ९ जूनला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून जवळ असलेल्या शास्त्री नगर मध्ये एक अनधिकृत इमारत ढासळली. यामध्ये ४० वर्षीय तरुणाचा बळी गेला असून १७ जण ...

राज्यसभा निवडणुकीमध्ये नाक कापल गेलं, आता कपडे सांभाळा – किरीट सोमय्या

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर तिखट शब्दात टीका केली आहे. ईडीच्या कारवाईबाबत देखील त्यांनी हिंदी चित्रपटातील डायलॉगबाजी करत ...

राष्ट्रपतीपदासाठी सर्वमान्य नाव कुणाचं असणारं? संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई  : १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष ...

राष्ट्रवादी काँग्रेसला हरवण्यासाठी आम्ही वेगळा डाव टाकणार – रावसाहेब दानवे

औरंगाबाद : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत सर्वात कठीण लढत 10 व्या जागेसाठी होणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट ...

मी कार्यक्रमाला जाणार, बाजूला कोण असणार माहित नाही- उदय सामंतांचा कॉंग्रेसला टोला

रत्नागिरी : विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात महविकास आघाडीची रणनीती काय असणार याबद्दल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेच्या अस्तित्वाला कोणी ...

“आधी माझी उधारी द्या…” ; हॉटेलचालकाने सदाभाऊ खोतांना अडवलं!

सोलापूर : कोणाचातरी बदला घेण्यासाठी किंवा कोणाबरोबर काही गैरवर्तंन करण्यासाठी ताफा अडवल्याचं तुम्ही ऐकलं असेल मात्र शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्याबरोबर वेगळा प्रकार घडला. ...

“आधी माझी उधारी द्या…” ; हॉटेलचालकाने सदाभाऊ खोतांना अडवलं!

सोलापूर : कोणाचातरी बदला घेण्यासाठी किंवा कोणाबरोबर काही गैरवर्तंन करण्यासाठी ताफा अडवल्याचं तुम्ही ऐकलं असेल मात्र शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्याबरोबर वेगळा प्रकार घडला. ...

भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी ; फडणवीसांचे हाय अलर्ट राहण्याचे आदेश

मुंबई : राज्यसभा, विधानपरिषद आणि आता मिशन लोकसभा भाजपने हाती घेतले आहे. भाजपचे विरोक्षीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणूक संदर्भात बैठक पार ...

भाजप धर्मांध व्यवस्थेच्या जोरावर निवडून आलंय ; नाना पटोलेंचा निशाणा

मुंबई : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीनं समन्स बजावलंय. या कारवाईच्या निषेधार्थ ‘मै भी राहुल’ ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!