मुंबई : १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केलं होत.
यासंदर्भातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामना अग्रलेखातून पवार नाहीत, मग कोण? असा सवाल केलाय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

