Mumbai

Chandrashekhar Bawankule | धोकेबाजांना पळास्ता करायचे आहे – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शाह यांनी पक्षाच्या बैठकीत मुंबई ...

Navneet Rana | “तु ठाकरे है, तो मै भी राणा हूं…”, नवनीत राणा एकेरी भाषा वापरत उद्धव ठाकरेंवर बरसल्या

मुंबई : नवनीत राणा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील हनुमान चालीसावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा पेट घेताना दिसत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ...

Eknath Shinde | उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का? शिंदेंनी दिलं उत्तर

मुंबई : 40 आमदारांसोबत मिळून बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा झटका दिला होता. यानंतर उद्धव ठाकरेंनी वारंवार एकनाथ शिंदेवर ...

Dussehra Melava | दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन बी! ‘या’ ठिकाणावर नजर

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळावा वरून शिवसेना आणि शिंदे गट यांमध्ये राजकारण तापलं आहे. मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी उद्धव ठाकरे यांनी महापालिकेकडे केली ...

Ramdas Athawale | मनसेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सोबत घेण्याची गरज नाही – रामदास आठवले

गेले काही दिवसांपासून भाजप नेत्याकडून राज ठाकरे यांची भेट होत असल्यावर बोलताना त्यांनी भाजपला सल्ला देत मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता ...

Ramdas Athawale | उद्धव ठाकरेंनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यावा – रामदास आठवले

मुंबई : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खाजगी कामानिमित्त केंद्र मंत्री रामदास आठवले हे आले होते. यावेळेस त्यांनी दसरा मेळावा बाबत बोलताना खरी शिवसेना ...

Arvind Sawant | उपकराची जाणीव ठेवा; अरविंद सावंतांचा अमित शहांना टोला

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याने भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साह संचारला असून भाजपा-शिवसेनामध्ये खरा सामना रंगणार आहे. तो महापालिका निवडणूकीमध्ये. दरम्यान, ...

Nitin Gadkari | रस्ते अपघातांना निकृष्ट प्रकल्प अहवाल जबाबदार, नितीन गडकरींचा खुलासा

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी काही रस्ते अपघातांसाठी सदोष प्रकल्प अहवालांना जबाबदार धरलं आहे. तसेच महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी तपशीलवार ...

Nilam Gorhe | “आम्हाला कोणाच्या दयेची आणि कृपेची गरज नाही”

मुंबई :  आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी भाजप पक्षाच्या नेत्यांनी बैठक बोलावली होती. ही बैठक आगमी मुंबई महानगरपालिकेच्या ...

Nilam Gorhe | “आम्हाला कोणाच्या दयेची आणि कृपेची गरज नाही”

मुंबई :  आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी भाजप पक्षाच्या नेत्यांनी बैठक बोलावली होती. ही बैठक आगमी मुंबई महानगरपालिकेच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!