मुंबई : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खाजगी कामानिमित्त केंद्र मंत्री रामदास आठवले हे आले होते. यावेळेस त्यांनी दसरा मेळावा बाबत बोलताना खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्याची त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही.
त्याच बरोबर मेजॉरिटीची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांना परवानगी द्यावी. अशी सूचना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महानगरपालिकेला दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Arvind Sawant | उपकराची जाणीव ठेवा; अरविंद सावंतांचा अमित शहांना टोला
- Kishori Pednekar । ‘खोके-धोके’ कोण कुणाला देतंय हे जनतेला ज्ञात; शहांच्या वक्तव्यावर पेडणेकरांचा पलटवार
- Nitin Gadkari | रस्ते अपघातांना निकृष्ट प्रकल्प अहवाल जबाबदार, नितीन गडकरींचा खुलासा
- Nilam Gorhe | “आम्हाला कोणाच्या दयेची आणि कृपेची गरज नाही”
- Katrina Kaif | आलिया आणि रणबीरच्या हनिमून वर कतरिना बोलली असं काही की…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

