Mumbai

Sheetal Mhatre | शिल्लक सेनेला ‘असे’ मेसेजस करुन मुंबई मधून महिला गोळा करण्याचा प्रयत्न – शीतल म्हात्रेंचा रश्मी ठाकरेंना टोला

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज टेंभीनाक्याच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मात्र, याच ठिकाणी एकनाथ शिंदे गटाच्या आरतीची वेळ राखून ...

Lata Mangeshkar Award | उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

मुंबई : लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि भाग्याचा असून या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू ...

Ramdas Kadam | “भास्कर जाधवांना येडा झालेला कुत्रा चावला आहे” ; रामदास कदमांचे प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यापासून, शिवसेना पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि एकनाथ ...

Devendra Fadnavis । मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना पूर्ण करून मुंबईचा कायापालट करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी तसेच कामकाजात पारदर्शकता आणावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री ...

Ramdas Kadam | शिवसेना का फुटली?, रामदास कदमांचं मोठं विधान म्हणाले…

मुंबई : एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केल्यापासून शिवसेना पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंचा शिंदे गट, ...

NCP | “एकनाथ शिंदे हे भाजपाने वापरलेलं एक हत्यार असून, ते आरएसएसच्या ओंजळीने पाणी पितात”

मुंबई : एकनाथ शिंदे हे भाजपने वापरलेलं एक हत्यार असून, ते आरएसएसच्या ओंजळीने पाणी पितात, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या हेमा पिंपळे यांनी एकनाथ ...

Nitesh Rane | “सर्वांना मिटवून टाका…” पीएफआयवरील बंदीनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

मुंबई : 23 सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशा ...

Eknath Shinde | कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे ...

NCP | “भाजप एकनाथ शिंदेंच्या आडून हुकूमशाही आणि मनुस्मृतीचं राज्य आणू पाहत आहे”

मुंबई : काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी एका भाषणादरम्यान, सरस्वतीवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलेही फोटो काढले जाणार ...

Sudhir Mungantiwar | आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघ्या जगाला थक्क व्हायला लागेल, असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!