Health

४१ रुग्णांना घरी सोडले, राज्यात कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात आज कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील ३० रुग्ण मुंबईचे, पुणे येथील २ तर बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. ...

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत’

मुंबई : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी मी स्वत: त्यांच्या ...

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाची तयारी

धुळे प्रतिनिधी – चीनमधल्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या जीवघेण्या करोना आजराचा प्रादुर्भाव भारतात आणि खास करून महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसून आला. राज्यातला पहिला ...

दुधाचा एकही थेंब शिल्लक ठेवणार नाही : सुनील केदार

वर्धा : कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांकडून दररोज 10 लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याची घोषणा ...

संजय राऊत म्हणजे वाघाची कातडी पांघरलेलं पवारांच्या घरचं खरूजलेले कुत्रं; अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा – देशात करोनासारख्या आजारानं थैमान घातलं आहे. त्यातच सरकारकडूनही अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण सध्या यावरूनही राजकारण होतानाही दिसत आहे. ...

सामूहिक संघटनशक्तीतून कोरोनावर मात करू : देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध सामाजिक संघटना आणि व्यक्ती प्रत्येक जण आपआपल्या परीने या संकटावर मात ...

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ लागू; ‘हे’ लाभ मिळणार

पुणे दि: 1: कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य ...

कोरोनाबाधितांना शोधणार ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करणारे ‘महाकवच’

मुंबई : करोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, ...

डॉक्टर्स आणि परिचारिकांनी कोरोनाबाधितांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील

पुणे : ‘भारती हॉस्‍पीटलमध्‍ये गेल्‍या 10 दिवसांपासून कोरोनाबाधित महिलेवर उपचार चालू होते. तिची तब्येत अतिशय गंभीर होती. ती व्‍हेंटीलेटरवर होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने व ...

देशात वैद्यकीय संरक्षण वस्तूंचा तुटवडा असताना ३५ लाख ग्लोज निर्यात; कॉंग्रेसकडून मोदींवर टीका

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाचं संकट वाढत असताना आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या वैद्यकीय सुरक्षेसाठीच्या सामग्रीची मात्र देशात टंचाई आहे. मात्र आता याबाबत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!