Health

WHOच्या नवीन अहवालानुसार भारत तिसऱ्या फेजमध्ये नसून ‘या’ फेजमध्ये

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढत आहे. मुंबई- पुण्यासारख्या शहरांमध्ये दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत  देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 7447वर  ...

कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णावर गॅस अथवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करावेत; विभागीय आयुक्तांच्या सूचना

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महसूल विभागातील सर्व जिल्हयातील प्रशासकीय प्रमुखांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधत विभागातील ...

चिंतेत वाढ : राज्यातील एकूण ‘कोरोना’ रुग्णांची संख्या 1574 वर

मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाच संकट गहिरं होत आहे. कोरोना आता गुणाकार करण्याच्या स्थितीत असून आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. राज्यातही ...

वाधवान प्रकरणी काॅंग्रेसने राष्ट्रवादीचे वकीलपत्र घेऊन भाजपवर चिखलफेक करु नये – माधव भांडारी

मुंबई : वाधवान प्रकरणी काॅंग्रेसने राष्ट्रवादीचे वकीलपत्र घेऊन भाजपवर चिखलफेक करु नये, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी काॅंग्रेसला चोख प्रत्युत्तर ...

वर्धमानपुरा सोसायटीकडून पंतप्रधान सहायता निधीस 5 लाख 71 हजारांची मदत

पुणे : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी बिबवेवाडी येथील वर्धमानपुरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने 5 लाख 71 हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक ...

वर्धमानपुरा सोसायटीकडून पंतप्रधान सहायता निधीस 5 लाख 71 हजारांची मदत

पुणे : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी बिबवेवाडी येथील वर्धमानपुरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने 5 लाख 71 हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक ...

राज्यातील १८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी आज राज्यात २१० नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या १५७४

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या २१० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १५७४ झाली आहे. कोरोनाबाधित १८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात ...

वाधवान भाजपचे देणगीदार ; मोदींचे निकटवर्तीय त्यांचे भागीदार : कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा – कोरोनामुळे देशात  लॉक असूनही नियम भंग करून खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करणारे वाधवान यांच्या वरून आता राजकारण चांगलाच तापलं आहे. ...

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल कोट्यातून आमदार होणे शक्यच नाही’

टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर निवडले जावेत असा निर्णय नुकताच अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ...

सोमय्यांचाच वाधवानांशी संबंध; केंद्रीय गृह-खात्यातून दबाव आणून परवानगी मिळवली : नवाब मलिक

मुंबई : वाधवान बंधूंच्या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच लक्ष्य केले आहे. आता तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या पाठींबा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!