Health
अल्लाहमुळे मी कोरोनाला हरवू शकलो, पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक खेळाडू या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर हा देखील कोरोनाच्या विषाणूच्या ...
देशात कोरोना रुग्णाची विक्रमी वाढ, इटलीला मागे टाकत भारत सहाव्या स्थानावर
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही ...
प्रेरणादायी : मुंबईत ९७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात
मुंबई : कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं सर्वांचं मनोबल वाढवणारी एक सकारात्मक घटना मुंबई शहरात ...
राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, वाचा तुमच्या जिल्ह्यात किती आहेत रुग्ण
मुंबई : राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, आज ...
कोरोना चाचण्यांची संख्या 50 टक्क्यांहून कमी, फडणवीसांनी व्यक्त केली बळींच्या वाढत्या संख्येवर चिंता
मुंबई : राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र 50 टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत आणि आता राज्यात कोरोनाबळींची ...
खासगी रुग्णालये तात्काळ सुरू करा अन्यथा… राजेश टोपेंनी दिला सज्जड दम
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा मृत्यू दर कमी करण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) ...
हे युध्द जिंकणारच : राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर
मुंबई : राज्यात बुधवारी ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी कोरोनाच्या २५६० ...
रुग्णसेवा न देणाऱ्या दवाखान्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करा – दत्तात्रय भरणे
सोलापूर : रुग्णसेवा न देणार्या खासगी दवाखान्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज ...
जम्मूत कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी घडली एक धक्कादायक घटना
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आता पर्यंत कित्येक नागरिक प्राणास मुकले आहे. दरम्यान, या विषाणूच्या दहशतीमुळे अनेक अनुचित ...
पुण्यात कोरोनाची लस विकसित करण्यासाठी ३० माकडांवर होणार प्रयोग
मुंबई : कोरोना विषाणूमुळे (कोविड-19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन ...