Crime
पाणीपुरवठा विस्कळीत! पंपहाऊसचा विजपुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता महावितरणने घ्यावी, पैठण तहसीलदारांचे आदेश
औरंगाबाद : विद्युत विभागाकडून वारंवार पंपहाऊसचा विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नगरअध्यक्ष सुरज लोळगे यांच्या तक्रारीवरुन तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी महावितरणचे अधिकारी व नपच्या ...
खळबळजनक! अजित पवारांच्या निकटवर्तीय आमदारावर गोळीबार, ठेकेदारीच्या वादातून हल्ला?
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना आज ...
पैठणमध्ये कापड व्यावसायीकांवर कारवाई, नियमांचा भंग करणारे मद्यविक्रेते मात्र मोकाट?
औरंगाबाद : शहरात मद्यविक्रेत्यांकडून आपत्ती व्यावस्थापन समितीने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असतांना त्यांच्यावर कारवाई नसून, कापड व्यवसायीकांवर मात्र घरात कपडे विकले म्हणुन मोठी ...
जालन्यात मैत्रीच्या नात्यावर काळीमा; किरकोळ कारणावरुण मित्रानेच केला मित्राचा खून!
जालना: शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे, शहरातील गांधी नगर भागांमध्ये रात्री आठच्या सुमारास मित्राने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या मित्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन खून ...
पोलिसांचे दोन दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊ नये, पोलिस बॉईज संघटनेची मागणी
औरंगाबाद : पोलीस अमलदारांचे दोन दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांना पोलीस बॉईज संघटनेचे मंगळवार ...
सिल्लोड रोडवरील सहारा व्हील अलाईमेट परिसरात दुचाकीस्वारांना टँकरने चिरडले
औरंगाबाद सिल्लोड रोडवरील फुलंब्री परिसरातील सहारा व्हिल अलाइमेट जवळ दुधाच्या टँकरने दुचाकीस्वारांना दि. ११ मे मंगळवार रोजी दुपारी चिरडले. यात तरूणांचा जागीच मृत्यू झाला. ...
पश्चिम बंगाल हिंसाचार; भाजपच्या ७७ आमदारांना केंद्राकडून सुरक्षा
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसाचाराचा भडका उडाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात या पार्श्वभूमीवर भाजपच्या नवनिर्वाचित ७७ आमदारांच्या जीविताला ...
पोलीस आयुक्त साहेब, वाहनचोरांचा बंदोबस्त करा! शहरातून पुन्हा तीन दुचाकी चोरीला
औरंंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणात नाका बंदी सुरु आहे. त्या कारवाई मधून मोठ्या प्रमाणात दंड वसुली सुरु आहे. मात्र, वाहनचोरीकडे पोलिसांचे लक्ष नसल्याने. नागरिक ...
अडचणीत वाढ; परमबीर सिंहांविरोधात तक्रारीच्या चौकशीचे गृहविभागाचे आदेश
मुंबई : गावदेवी पोलीस ठाणे हद्दीतील पबमध्ये मारहाणप्रकरणी सात जणांविरोधात पोलिसांनी नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ...
आरोपमुक्त करण्याची विनंती करणे आरोपीचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : कनिष्ठ न्यायालयांना गुण-दोषांच्या आधारावर खटल्यांचा विचार करण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोप निश्चितीपासून मुक्त करण्याची विनंती करणे हा कायद्याने ...