Crime

सोमय्यांवर हल्ला; ‘ही बाळासाहेबांची नाही, हायब्रीड कॉकटेल शिवसेना’

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा निंदनीय प्रकार आज समोर आला आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी ही ...

आ.निलेश लंकेच्या त्रासाला कंटाळून तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा, व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप त्यांनी प्रसिद्ध केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे उलटूनही मारेकरी मोकाटच

पुणे – पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे उलटूनही मुख्य सूत्रधारांचा शोध न लागल्यानं आंदोलन करण्यात आलं. ...

मुलींच्या रॅगिंगमुळे बीडच्या डॉक्टरची आत्महत्या; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले..

नाशिक : नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये स्वप्नील शिंदे या बीडच्या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ...

‘केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत गोळीबार होतो यावरून भाजपची पाऊले कुठल्या दिशेने पडत आहे हे दिसत आहे’

मुंबई  – कर्नाटकमधील बिदर येथील भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत भाजप समर्थकांनी केंद्रीयमंत्री भगवंत खुबा यांच्यासमोरच हवेत गोळीबार करून भाजपने लोकशाही गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे ...

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला राष्ट्रवादीच्या हेमा पिंपळे यांनी चपलेने झोडपले

बीड : बीड जिल्ह्यातील साखरे बोरगाव येथे अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना ग्रामस्थांनी त्या नराधमाला रंगेहाथ पकडले ...

विद्यार्थिनी डॉक्टरच्या रॅगिंगला कंटाळून बीडच्या एमडी डॉक्टरची आत्महत्या

बीड : नाशिक येथील डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर मध्ये एमडी स्त्रीरोगशास्त्र द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड येथील एका विद्यार्थ्याचा मृतदेह ...

‘पुण्यातील मंदिरातून मोदींची मूर्ती चोरीला’, राष्ट्रवादी पोलिसांत तक्रार देणार!

पुणे : पुण्यामधील औंध येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर हटवण्यात आले आहे. रात्री या मंदिरामधून मूर्ती हटवण्यात आलीय. मात्र आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने या ...

धक्कादायक! नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

नांदेड : नांदेड येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यानी आत्मदहनाचा प्रयत्न केला. छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून ...

तालिबान्यांनी दाखवले खरे रंग; अफगाणी नागरिकांवर चाबूक, धारदार शस्त्रांनी हल्ला

नवी दिल्ली : तालिबानने अफागाणिस्तान ताब्यात घेतलं आणि फक्त अफगाणीच नाही तर संपूर्ण जगाला तालिबान्याची भीती वाटू लागली. तालिबानने अफगाण ताब्यात घेलत्यानंतर सर्वांनाच ज्याची ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!