Agriculture

गौतमचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात ‘गंभीर’ ट्वीट

टीम महाराष्ट्र देशा – गौतम गंभीर मैदानात ज्या पद्धतीने प्रेक्षकांची मने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून जिंकून घेतो त्याप्रमाणे सोशल मिडीयावरून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून ...

बाजार समितीत सांकेतिक भाषा वापरून कांदा उत्पादकांची लूट

सोलापूर: पत्ती, वंदा, डब्बल वंदा, तिरंगा, पंजा (काँग्रेस) अशा सांकेतिक भाषेचा वापर करून खुल्या लिलावात शेतकऱ्याच्या लुटीचा प्रकार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू ...

सत्तेत असताना आघाडी सरकारने स्वामिनाथन आयोग का लागू केला नाही?- रघुनाथदादा

टीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे शेतकरी प्रेम म्हणजे फक्त ड्रामेबाजी असल्याची घणाघाती टीका सुकाणू समितीचे सदस्य आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी ...

शेतकऱ्यांनी बंद पाडला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा साखर कारखाना

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासाठी सुरु असलेले आंदोलन पेटल आहे. कारण जनहित शेतकरी संघटनेकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा लोकमंगल साखर कारखाना बंद पाडण्यात ...

आपल्या हक्कासाठी दिल्लीत एकवटले लाखो शेतकरी

टीम महाराष्ट्र देशा: देशभरात गेल्या काही दिवसांपासून उफाळून आलेला शेतकऱ्यांचा संघर्ष आता थेट राजधानी दिल्लीमध्ये दिसणार आहे. कारण देशभरातील जवळपास १६२ शेतकरी संघटनांनी एकत्र ...

खडक माळेगावच्या तरुण शेतकऱ्याची मोठी झेप; पॉलिहाऊस उभारून उत्पन्न अनेक पटींनी वाढविले

नाशिक: ‘शेती करताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास असल्यास उत्पन्न वाढविता येते’ आत्मविश्वासाने हे अनुभवाचे बोल सांगणाऱ्या निफाड तालुक्यात खडक माळेगाव येथील शरद ...

सरसकट कर्जमाफी नको हा ठाकरे आणि पवारांचाच सल्ला ; सुभाष देशमुखांचा गौप्यस्फोट

सांगली: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी सरकारवर दबाव आणणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच सरसकट कर्जमाफी नको असा सल्ला सरकारला दिला होता असा ...

व्हिडीओ:आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा उपचार घेणार नाही ; गोळीबारात जखमी शेतकऱ्याची भूमिका

शेवगाव /रवी उगलमुगले: शेतकरी आंदोलनादरम्यान सहकारी शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाही तर इथून पुढचा उपचार करून घेणार नाही अशी भूमिका पोलिसांकडून शेवगावमध्ये ...

व्हिडीओ:सासऱ्याच्या कारखान्याला अडचण नको म्हणून विश्वास नांगरे पाटलांनी शेवगावमधील आंदोलन चिरडले–भाकप

शेवगाव : शेवगाव मध्ये उस दरवाढीच्या आंदोलनाचा भडका उडाला आणि पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेचा सगळ्याच थरातून निषेध होत असताना हे आंदोलन चिरडण्यामागे ...

राष्ट्रवादीच्या नेत्याची आदिनाथ साखर कारखान्याच्या सुपरवाझरला मारहाण

करमाळा-  करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या केनयार्ड सुपरवाझरला मारहाण आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन दिग्विजय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!