Agriculture

केंद्र सरकार बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा: शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आता पिकांना सध्या जो हमीभाव देण्यात आला आहे, त्यापेक्षाही जास्त ...

त्या शेतकऱ्यांना पुन्हा भरता येणार कर्जमाफीचा अर्ज-चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा: “शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत चुकीच्या माणसाला पैसे जाऊ नयेत, म्हणून सर्व पडताळणी करून शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. पण जे शेतकरी कर्जमाफीच्या ...

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे – दिलीप वळसे पाटील

पुणे – पाकिस्तानची साखर जर भारतात आली तर देशातील साखरेवर आणि शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होईल. निर्यात आणि आयात शुल्काबाबत सरकारने योग्य धोरण ठेवले पाहिजे. ...

येत्या एक मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर

औरंगाबाद : हमीभाव व सरसकट कर्जमाफी  साठी शेतकरी पुन्हा संपावर जाणार सरकारला 1 मार्च पर्यंतचा वेळ  सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत ...

देश बलवान होण्यासाठी सेंद्रिय अन्नधान्य खा – सिंधुताई सपकाळ

पुणे : चांगले सकस अन्न खाल्ले तरच देश बलवान होणार आहे. मात्र सध्या विषयुक्त अन्नामुळे अनेक आजारांनी देशाला ग्रासले आहे. त्यासाठी सेंद्रिय अन्न हाच ...

अण्णा हजारे यांची २० जानेवारीला आटपाडीत सभा

सांगली : लोकपाल व लोकनियुक्त यांची नियुक्ती करावी व शेतीमालाला रास्त हमीभाव मिळावा, यासह अन्य विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सत्याग्रह आंदोलनाची ...

दुष्काळ निकषांच्या बदलांसाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करणार- चंद्रकांत पाटील

नागपूर : केंद्र शासनाने दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. त्यात बदल करुन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जाऊन प्रयत्न करण्यात येतील. मुक्ताईनगर, बोधवड व ...

ग्रीन गोल्ड कंपनीच्या गोदामात आढळली १ लाख ८४ हजार विनापरवाना कापूस बियाण्यांची पाकीटे

औरंगाबाद- लिंबेजळगाव येथे विनापरवाना कापूस बियाण्यांची तब्बल १ लाख ८४ हजार १८० पाकीटे गोदामात नुकतीच अढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे . या प्रकरणी शासनाच्या ...

कर्जमाफीचा अर्ज न भरताच शेतकरी ‘लाभार्थी’!

टीम महाराष्ट्र देशा: शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाइन चालू असलेला घोळ संपता संपेना. आधी कर्जमाफीचा आर्ज न भरताच शिवसेनेच्या आमदाराला कर्जमाफी मिळाली होती. त्यानंतर अनेक वादविवाद ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!