Agriculture

शेतकऱ्यांंसाठी ३५० गुन्हे अंगावर घेवून मी फिरतो – आ.बच्चू कडू

-स्वप्नील भालेराव /पारनेर निघोज (पारनेर ; नगर) : शेतकऱ्यांसाठी 350 गुन्हे अंगावर घेवून मी फिरतो, शेतकऱ्यांसाठी मी कधीच कशाची फिकीर केली नाही. बच्चू कडू ...

‘स्वाभिमानी’ आंदोलन पेटले, कारखान्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांच्या गेटकेन विभागीय कार्यालयांवर जोरदार हल्ला चढविला. शहरातील जवाहर, दत्त व गुरूदत्त ...

जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यास कटीबद्ध : सहकारमंत्री

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी बँक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बँक टिकली पाहिजे. बँकेवर आता प्रशासक ...

वीजयंत्रणे जवळील कचरा पेटल्याने महावितरणचे लाखोंचे नुकसान

पुणे : वारंवार आवाहन करूनही वीजयंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे व हा कचरा जाळण्याचे, पेटण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून वीजग्राहकांना ...

राज्यातील शेतकऱ्यांना चार वर्षांत ५० हजार कोटी रुपयांची मदत केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

औरंगाबाद : सध्याचे सरकार हे गतिमान सरकार असून सामान्यांच्या,शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या सरकारने गेल्या चार वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपयांची मदत ...

एसटी महामंडळ आता मालवाहतूकीसोबत गोदामांच्या व्यवसायातही उतरणार

मुंबई : एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरु करणार असून गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि त्याचबरोबर नागरिकांना विविध सुविधा किफायतशीर ...

राज्यातील ५० मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा आज मदत व पुनर्वसनमंत्री तथा यासंबंधी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला. ...

कांदयाला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार- सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन पणनमंत्री ...

सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प लागणार मार्गी !

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील रेंगाळलेली जलसिंचनाची कामे मार्गी लावण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. महाजन यांच्या ...

महत्वाची बातमी : कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

टीम महाराष्ट्र देशा : कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत कांदा विक्री केलेल्या बाजार समितीमध्ये अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे पणन संचालक दिपक तावरे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!