Agriculture
खा.मोहिते-पाटील माढ्याचा विकास करण्यात अपयशी ठरले का ?
टीम महाराष्ट्र देशा- माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे विजयी झाले होते. दरम्यान आता आगामी ...
दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून दिलासा,तब्बल 4,714 कोटींचं पॅकेज जाहीर
टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रासाठी 4714.28 कोटी तर कर्नाटकसाठी 949.49 कोटी रुपयांची दुष्काळ ...
कधीकाळी पावसाळयातही टॅकर मागवणारे गाव आज दुसऱ्यांना पुरवतेय पाणी
विरेश आंधळकर: महाराष्ट्रामध्ये सध्या फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई भासू लागली आहे. अपुऱ्या पावसामुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे. आणखीन संपूर्ण उन्हाळा काढायचा असल्याने या ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ हजार ९०० कोटींचा निधी वितरित- चंद्रकांत पाटील
मुंबई: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या निधीतून मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आज २ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी विभागीय आयुक्तस्तरावर वितरित ...
मुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लवकरच मार्ग काढू : राम शिंदे
मुंबई : राज्यातील मुस्लिम खाटीक समाजाचा समावेश इतर मागास प्रवर्गात झाला आहे. मात्र, त्यांना यासंबंधी दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणीसंदर्भात तातडीने मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन ती ...
कांदा अनुदानाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे निर्देश
मुंबई – दर घसरल्याने राज्य शासनाने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018पर्यंत विक्री झालेल्या शेतकऱ्यांचा कांद्याला प्रतिक्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. ...
दूध उत्पादनास चालना देण्यासाठी देशी गायींचे वाटप होणार
मुंबई : राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधाळ संकरित गायी, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये देशी गायींच्या वाटपाचा समावेश ...
विदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता
टीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पावसाचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. गडचिरोली, ...
गांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान !
टीम महाराष्ट्र देशा : भारत देशाच्या रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट ...
माढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग
कुर्डूवाडी – (हर्षल बागल) सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यामुळे खा. शरद पवार यांचे माढा लोकसभा मतदार संघावर विशेष ...