Share

मराठी बिग बॉस मधील सर्वात रोमँटिक जोडीचा ब्रेकअप?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी ‘बिग बॉस सिझन २’ चा विजेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप नेमीच चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉस पासून हे दोघे सोबत आहेत. दोघेही आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलताना दिसतात नुकतंच शिव ठाकरेने आपल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आता शिव आणि वीणा वेगळे झाले असल्याची चर्चा रंगली आहे. जेवढी चर्चा त्यांच्या रोमान्सची असते तितकीच चर्चा आता त्यांच्या ब्रेकअपची देखील होत आहे. सोशल मीडियावर दोघेही त्यांच्या चाहत्यांसह संपर्कात होते. परंतु काही दिवसांपासून दोघेही सोबत दिसत नसल्याचे जाणवून आले.

दोघांचेही एकत्र फोटो ते चाहत्यांसह शेअर करायचे गेल्या काही दिवसांपासून दोघांनी सोशल मीडियावर कसलीच माहिती शेअर केली नाही. त्यामुळे चाहत्यांनी नात्याबद्दल विचारल्या नंतर शिव ठाकरेने त्यांच्या नात्याबद्दल उघडपले सांगितले आहे.

शिव ठाकरे म्हणला,  दोघेही आपापल्या कामात बिझी आहोत. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत. योग्य वेळ आली की नक्कीच लग्नाचा विचार करून लग्नबांधनात अडकायलाही आवडेल असेही तो पुढे म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!