Share

‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर

Published On: 

इंग्लंड : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना एक दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली.

दरम्यान, साऊथहॅम्पटन येथील वातावरण हे सध्या अतिशय उष्ण आहे. हे लक्षात घेता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळू शकेल. त्यामुळे भारतीय संघानेऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजा यांना एकत्र खेळण्याची संधी दयावी, असे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले.

पुढे गावस्कर म्हणाले, मागील काही दिवसांत साऊथहॅम्पटन येथे उष्ण वातावरण आहे. सामना जसजसा पुढे सरकेल, तसतशी खेळपट्टी कोरडी होत जाईल. या खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे भारतीय संघ अश्विन आणि जाडेजा या दोन्ही फिरकीपटूंना खेळवेल अशी मला अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!