मुंबई: मराठी मालिकेतील गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचली आणि रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली.
‘काहे दिया परदेस’ ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा ‘शिव’ आणि मराठमोळी ‘गौरी’ यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.
https://www.instagram.com/p/CMTuKNrFyUK/
झिम्मा’ सिनेमाचा ट्रेलर सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये अभिनेत्री सायली संजीवनेच यांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळत आहे यांत सायलीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळला. सायलीचा या ट्रेलरमध्ये बोल्ड अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. सायलीचा हा हॉट अंदाज पाहून चाहते सायलीवरती फिदा झाले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच फोटो वरती काही सेकंदच कॅमेंट्सचा वर्षाव पडला. सायलीचा हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


