Share

जुन्या वादातून मजूरावर ब्लेडने वार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : भावासोबत झालेल्या जुन्या वादातून एकाने मजूरावर ब्लेडने वार केला. ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास मुकुंदवाडी भागातील राजनगरात घडली.

दीपक विठ्ठल शेळके (२२, रा. नालंदा शाळेजवळ, रेल्वे गेट क्रमांक ५६, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) याच्या भावाचा घराशेजारी राहणा-या विशाल उत्तम दाभाडे याच्यासोबत जुना वाद आहे.

याच वादातून दाभाडे याने शेळकेच्या मानेवर ब्लेडने वार करुन जखमी केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!