मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची खेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपची होती, असा गौप्यस्फोट संभाजीराजेंचे पिता शाहू छत्रपती यांनी केला आहे. यानंतर काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत शाहू छत्रपतींच्या भेटीसाठी थेट कोल्हापूरातील राजवाड्यावर गेले होते.
भाजपच्या या खेळीवर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

