Share

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, आज ते कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत. आमची कितीही चौकशी केली तरी काहीही निघणार नाही. ज्या बाळासाहेबांना भुजबळांनी आत टाकलं त्यांच्या मांडीला मांडी लावून हे सत्तेत आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केला आहे.

संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही खोदा पहाड निकला छोटा… चुहा अशी होती, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप मोठा पक्ष आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्रात फक्त ५६ जागा आहेत. यापूर्वी कलमाडी, ए राजा यांच्यावरही ईडीने कारवाई केली होती. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. तपास यंत्रणांचा आताच दबाव वाटतो का? असा प्रश्नही सुधीर मनगंटीवार यांनी राऊतांना विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!