Share

या सरकारचा विदर्भ विरोधी चेहरा हा उघड झाला- देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई: महाविकास आघाडी सरकारवर माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे विदर्भाविरोधी असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा विदर्भविरोधी चेहरा पुन्हा उघड झाला! विदर्भ, मराठवाड्यावर प्रचंड अन्याय, निधी नाही, कराराप्रमाणे अधिवेशन नाही, वैधानिक मंडळं बंद! कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही याचा निषेध नोंदविला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!