Share

‘भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त’,किरीट सोमय्यांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे. काल याबाबतचे पत्रक आयकर विभागाने पोस्ट केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोबतच मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान या प्रकरणात डायरेक्टर आयकर विभाग मार्फ़त सेशन कोर्ट मुंबईत दावा दाखल करत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती देखील मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या, आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!