Share

Assembly Session 2022 | भाई जगताप सभागृहात कडाडले, दादा भुसे यांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ज्या भाषामध्ये तुम्ही सवाल कराल त्या भाषामध्ये उत्तर देण्याची टाकत विरोधी पक्षामध्ये आहे. याची नोंद घ्यावी फक्त ती वेळ येऊ नये महाराष्ट्रावर. पण दुर्दैवाने ती वेळा अलैये या महाराष्ट्रावर. आपण म्हणजे खूप ताकदवर आहोत, असं वाटतंय. पण कसली ताकत. ताकद म्हणजे ५० खोके आणि सबकुछ ओके ही ताकत आहे. असं खोचक टोला भाई जगताप यांनी दादा भुसे लागवलं.

यावेळी भाई जगताप यांनी ५० खोके आणि सबकुछ ओके असा घोषणेचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून कॅबिनेट मंत्री दादा भूसे आक्रमक झाले. कोणी ५० खोके घेतले असा सवाल विचारला? तसेच, अशा घोषणा आम्हालाही देता येतात. त्यामुळे घोषणा देताना विचार करावा अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दाद भूसे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!