Share

Congress। भाई जगतापांना पोलिसांनी ताब्यात घेताना अक्षरश: फरफटत नेले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईमध्ये महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत हँगिंग गार्डन परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. भाई जगताप पोलिसांच्या ताब्यात सध्या आहेत.

केंद्र सरकारने वाढवलेल्या जीएसटी कराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना त्याचबरोबर इंधन दरवाढ. महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना तसेच जीवनावश्यक वस्तूंवरील भरमसाठ वाढवलेल्या जीएसटीविरोधात काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!