Share

पंतप्रधान खरोखर बेटी बचाव..बेटी पटाव म्हणाले? पाहा व्हिडीओ

Published On: 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेलीप्रॉम्प्टर प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एक अशी घटना घडली आहे. ज्यामुळे मोदी सध्या ट्रेंडीगवर आहेत. त्याचे झाले असे की, ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. नागरिकांना संबोधित करताना त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ म्हटल्याने सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. आणि हाच व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ- 

 

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर लोकांना संबोधित करताना एका घोषणेचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्याने त्यातून चुकीचा संदेश जातो, अशी टीका आता सर्वच स्तरातून केली जात आहे. झालं असं की मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पटाओ’ या योजनेच्या यशाबद्दल सांगत होते. यावेळी बोलताना ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ असं म्हणाले. मात्र त्यांच्या या शब्दाला नेटकऱ्यांनी लगेच पकडले आणि आता यावरूनच पंतप्रधान मोदींची (prime minister narendra modi) खिल्ली उडवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!