Share

कोरोनामुळे आलियाला वाटतेय ‘या’ जिवलग व्यक्तीची खूप काळजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1637 वर पोहचली आहे .या व्हायरसचा जास्त प्रभाव तरुणांपेक्षा वृद्ध लोकांनवर ( ज्यांचे वय 50 पेक्षा जास्त आहे )जास्त पडताना दिसत आहे. आरोग्य विभागाने देखील वृद्ध ,गरोदर महिला आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला सांगितली आहे.

अशातच अभिनेत्री आलिया भट्टला वडील महेश भट्ट यांची काळजी वाटत आहे. कारण महेश भट्ट यांचे वय 70 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिला सतत त्यांची चिंता वाटते असते असे आलियाने नुकत्याच झालेल्या लाईव्ह चॅट मुलाखती मध्ये सांगितले. आलिया म्हणाली ‘त्यांच वय ७० पेक्षा जास्त आहे..मी सतत त्यांच्या काळजीत असते..मी सतत त्यांना चेह-याला हात लावू नका, हे करु नका ते करु नका असं बजावत असते..

‘सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान आलियाने सोशल मीडियावर तिचा आणि वडिलांच्या एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला होता. त्या फोटोला आलियाने कॅप्शन दिलं होतं की, ‘घरात रहा आणि जेव्हा वडिलांची आठवण येत असेल तेव्हा त्यांच्यासोबतचे जुने फोटो पहा..’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!