औरंगाबाद: एका जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतींनी खुद्द खासदारांनाच पाच टक्के दलाली मागितल्याने जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे. ही मागणी फक्त मलाच नाही तर जिल्ह्यातील अनेक सरपंचांना केली असल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
आगामी काळात हा संपूर्ण घोटाळा बाहेर काढणार असून त्यासाठी उच्च न्यायालायत देखील जाऊ, असा इशारा खासदार जलील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आमच्या तक्रारीची दखल घेत नक्कीच चौकशी लावतील, असा विश्वास खासदार जलील यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘मलिकांच्या अटकेचं महाविकास आघाडीकडून राजकारण’ – रावसाहेब दानवे
“माझ्यावरही अन्याय झाला होता”; साहा वादानंतर सईद किरमानी यांचा धक्कादायक खुलासा
“त्याक्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता”; ईशान किशनने केला गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

