Share

‘ईडीच्या अधिकाऱ्यांची खोटी नावं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न’ – मोहित कंबोज

Published On: 

मुंबई: ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरु असणाऱ्या खंडणीच्या रॅकेटसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेले पत्र एकतर ‘सलीम-जावेद’ची रचलेली खोटी गोष्ट आहे. या पत्रात खरंच तथ्य असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या पत्रासंदर्भात सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे.

मंगळवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज बोलत होते. यावेळी संजय राऊत अडचणीत आल्यामुळे ते केवळ हवेत बाण मारतायत का, ईडीच्या अधिकाऱ्यांची खोटी नावं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!