पुणे: पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकींवर कारवाई केली. यावेळी एक दुचाकी सामानासह उचलल्याचं पाहायला मिळालं. आमच्या सामानाचं नुकसान झालं, आमची गाडी सोडा, असा आरडाओरडा दुचाकी मालकांनी केला.
मात्र पोलीस गाडी सोडायला तयार नव्हते. या प्रकाराचं व्हिडीओ शूट होत असल्याचं समजल्यावर पोलिसांनी स्कूटर सोडल्याचा दावा केला जात आहे. स्कूटरवर ठेवलेल्या साहित्यासह गाडी उचलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Breaking News : मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रविण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
महत्वाची बातमी! १२-१४ वयोगटाच्या लसीकरणास उद्यापासून सुरुवात; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
दिनेश कार्तिकने केली भविष्यवाणी म्हणाला “ऋषभ पंतचे नाव धोनीसोबत…”
महाविकास आघाडीत नवाब मात्र सरंक्षला जातो; केशव उपाध्येंचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

