Share

भारत-चीन प्रश्नी लष्कर प्रमुख म्हणाले, ‘युद्ध करायची वेळ आलीच तर…’

Published On: 

नवी दिल्ली: भारत आणि चीनच्या सीमाप्रश्नावरून (Indo-China Border) नेहमीच तानावाचे वातावरण बघायला मिळते. सीमाप्रश्नी अनेक चर्चा आणि बैठका होत असतात, मात्र यातून काहीही निष्पन्न अजूनही झालेलं नाही. या तानावाच्या परिस्थितीतून युद्धाची सुद्धा वेळ अनेकवेळा आली आहे. भारत आणि चीन यांच्यादरम्यान, बुधवारी चौदावी सैन्यस्तरावरील चर्चा पार पडली. लष्करप्रमुख एम.एम. नरवणे हे स्वतः देखील या चर्चेत सहभागी झाले होते.

बैठकीनंतर एम.एम. नरवणे (M.M. Naravane) यांनी महत्वाची माहिती दिली आहे, चर्चा हा प्रश्न सोडवण्यासाठी, वाद मिटवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहेच मात्र बऱ्याचदा चर्चेतून प्रश्न सुटत नाहीत. अशा वेळी युद्ध करायची वेळ येते, असं नरवणे म्हणाले. तसेच जराही दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही अशा कडक शब्दात त्यांनी पाकिस्तानला देखील खडे बोल सुनावले आहेत.

पुढे बोलताना नरवणे म्हणाले, चर्चा आणि बैठकांमधून जर प्रश्न मिटले नाहीत आणि युद्ध करायची वेळ आलीच तर तेव्हा भारताचा विजय होईल, असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना नरवणे म्हणाले, पश्चिम सीमाभागातील नियंत्रणे रेषजवळ परिस्थिती सुधारणा होत असली, तरी तिथे दहशतवादी कारवाया वाढल्याचंही त्यांनी यावेळी महणलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!