Share

डब्ल्युटीसी अंतिम सामन्यापुर्वी ‘या’ नियमाबाबत आयसीसीची महत्वाची घोषणा

Published On: 

मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंड येथे पोहोचला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. काही दिवसापुर्वी आयसीसीने या सामन्यासाठी काही नियमावली जाहीर केली होती. आता यात आणखी एका नियमाची भर पडली आहे.

आयपीएल स्थगितीनंतर संपुर्ण क्रिकेटजगताचे लक्ष हे जागतीक कसोटी क्रिकेट चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यासाठी आयसीसी ने एक दिवस राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अतिरिक्त दिवसामुळे फॉलोऑनच्या नियमात कोणताही बदल केला जाणार नाही असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. जर पहिला दिवस पावसाने वाया गेला तरी फॉलोऑनच्या नियमात कुठलाही बदल होणार नाही असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसीच्या नियमानुसार फॉलोऑनसाठी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला २०० धावांची आघाडी हवी असते. मात्र सामन्याच्या दिवसात बदल झाला तर फॉलोऑनच्या नियमात बदल होत असतो.

मात्र डब्ल्युटीसी सामन्याच्या अंतिम सामन्यासाठी पहिला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ नाही झाला तर सामन्यातील खेळांच्या दिवसानुसार फॉलोऑनच्या नियमात बदल केला जाईल. मात्र जर पहिला दिवस पावसामुळे वाया गेला तर फॉलोऑनच्या नियमात बदल केला जाणार नाही. तसेच ज्या दिवशी सामन्यात एक जरी चेंडु खेळला गेला तो पुर्ण दिवस ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच अतिरिक्त दिवसाचा उपयोग करण्याबाबत निर्णय हा पाचव्या दिवसातील अखेरच्या तासात घेतला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!