मुंबई : विधान परिषद निवडणुकी संदर्भात माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलंय.
आमचे पाच उमेदवार निवडून येणार असल्याच सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहेत. महाविकास आघाडीचे सर्व नेते जादुगार आहेत पण त्यांची जादू या निवडणुकीत चालणार नसल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. मात्र आता या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

