Share

बॉयफ्रेंड रणबीरला सोडून आलिया सेलेब्रेशनमध्ये दंग

Published On: 

 मुंबई : अल्लड अभिनेत्री आलिय भट ही तिच्या अभिनयाने प्रेक्षक वर्गाला नेहमीच भावूक करून टाकते. अभिनेत्री आलीय भटच्या २८ व्या वाढदिवशी बॉलिवूड स्टारसह तिच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आजकाल तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप व्यस्त आहे.

दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये आलिया भट्ट लवकरच सीतेची भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे.  या चित्रपटात आलियाचे नाव सीता असणार आहे. या चित्रपटातील आलिया भट्टचा पहिला लूक 15 मार्च रोजी अर्थात आज वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/CMaJ6YxnNGV/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, अभिनेता रणबीर कपूरला नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. आणि सध्या तो होम क्वारंटाइन आहे. अशात त्याची गर्लफ्रेंड आलिया भट त्याला खूप मिस करते आहे. आता असे समजले की, यंदा आलिया तिचा वाढदिवस साजरा करणार नाही. जेव्हापासून रणबीर कपूर आणि आलिया भट रिलेशनशीपमध्ये आले आहेत, तेव्हापासून आलिया दरवर्षी त्याच्यासोबतच वाढदिवस साजरा करते.

यावेळी आलिया भट वाढदिवस साजरा करणार नव्हती असे जरी वृत्त आले होते. तरी देखील आलिया तिचा वाढदिवस साजरा करताना दिसली आलिया भट्ट ने करण जोहरच्या घरी तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी रणवीरसिंग दीपिका पदुकोण आदित्य रॉय कपूर उपस्थित होते.  आलिया भट्ट समवेत यांना करन जोहरच्या घराबाहेर बघितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!