Share

‘बच्चन पांडे’ चित्रपटातील अक्षय कुमारचा किलर लुक व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एका गँगस्टर ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे .यात अक्षय कुमारने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे, त्याच्या कपाळावर पगडी बांधलेली आहे आणि चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत आहे. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने अभिनेत्री कृती सॅनॉन आणि जॅकलिन फर्नांडिज यांच्यासह बुधवारी जैसलमेरमध्ये आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

गडीसर तलाव आणि जैसलकोट अशा ठिकाणी शूटिंग करण्याची टीमची इच्छा आहे. चित्रपटाचे शूटिंग मार्चपर्यंत चालणार आहे. चित्रपटात अभिनेत्री कृती सॅनन एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या पत्रकाराचे दिग्दर्शक बनायचे स्वप्न आहे. या चित्रपटात अशरद वारसी हे अक्षय कुमारच्या मित्राची भूमिका बजावत आहेत.

या चित्रपटा साठी कृती सॅनॉन खूप उत्साही दिसत आहे. यापूर्वी कृती अक्षय कुमार सोबत हासफुल 4 चित्रपटातही दिसली होती . कृतीने शूटिंगच्या सेटवरून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंट (एनजीई) चे सहकारी निर्माता आहेत. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!