Share

अक्षया देवधरने खास व्हिडीओ शेअर करत गणेश चतुर्थीच्या दिल्या शुभेच्छा

Published On: 

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमन होणार आहे. गणेशउत्सवानिमित्त ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतील पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर हिने खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केली आहे.

https://www.instagram.com/reel/CToDtdIIxli/?utm_source=ig_web_copy_link

अक्षया सोशल मिडीयावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने  करत नवारी साडी, नाकात नथ, केसात गजरा असा सुंदर पारंपारिक लुक केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने गणपतीची मूर्ती हातात घेतली असून ‘ माझा बाप्पा किती गोड दिसतो…’ हे गाणं गात असल्याचे दिसत आहे.

तसेच हा व्हिडीओ शेअर करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गणेश चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या तर्फे हार्दिक शुभेच्छा ! ‘, असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. सध्या तिचा हा सुंदर व्हिडीओ चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!