Share

रणवीरनंतर मराठी अभिनेता घालतोयं बायकोचे कपडे; सोशल मिडीयावर होतोयं ट्रोल 

Published On: 

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रसिद्ध मालिकेमधील अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहचला. या मालिकेतील त्याच्या नकारात्मक भूमिकेमुळ त्याची चांगलीच चर्चा झाली. या मालिकेने प्रेक्षकांची रजा घेतल्यानंतर आता अभिजीतने केलेल्या स्टाईलमुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

हटके स्टाईलसाठी अभिनेता रणवीर सिंगचं नाव सर्वात आधी येतं. तो नेहमीच आपल्या हटके लुकमुळे चर्चेत असतो. रणवीरसारखंचं मराठीमध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरने असा हटके लूक केल्याने सोशल मिडीयावर त्याला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.

https://www.instagram.com/p/CRNwt43N26z/?utm_source=ig_web_copy_link

अभिजीतने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये अभिजीतने एक रंगीबेरंगी जर्किन घातला आहे. त्याच्याखाली त्याने मुलींच्या प्लाजोला मिळतीजुळती पॅन्ट परिधान केली आहे. अभिजीतच्या या हटके लुकवरून त्याची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. युजर्सनी ट्रोल करत त्याला विविध कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सनी कमेंट करत त्याला मराठीतील रणवीर सिंग तसेच महाराष्ट्राचा रणवीर सिंग म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!