Share

डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी काही खास राहिली नाही. स्पर्धेत भारताने अद्याप केवळ एका पदाला गवसणी घातली आहे. वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानुने रौप्यपदक पटकावत भारताच्या पदकाचे खाते उघडले आहे.

पदक जिंकल्यानंतर मीराबाईने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त करताच डॉमीनोझ पिझ्झा कंपनीने तिला आयुष्यभर पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली. यानंतर भारतातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स कंपणी म्हणून ओळखली जाणाऱ्या आयनॉक्सने देखील पदक विजेत्या खेळांडासाठी मोठी घोषणा केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडुसाठी आयुष्यभर मोफत चित्रपट बघता येईल. तसेच पदक विजेत्या संघातील सदस्यांना १ वर्षासाठी मोफत टिकीट दिले जाईल.

तसेच टोकीयोला गेलेल्या खेळाडूच्या संघाला आयनॉक्सकडून एक वर्षासाठी मोफत चित्रपटाची तिकीटे दिली जाणार आहे. यापुर्वी डॉमीनोझने केलेल्या घोषणेनंतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होते. त्यांचा हा उपक्रम खेळांडुचे साहस वाढवणारा आहे अशी प्रतिक्रिया सोशल मीडीयाच्या माध्यामातून उमटत होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!