Share

दीड वर्षे काम झल्यानंतर अचानकपणे पायाभरणीचा कसला कार्यक्रम होता?, माहिती नाही – फडणवीस

Published On: 

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच. आधी पंधरा वर्षे ज्यांचं सरकार होतं ते एक इंचही जागा मिळवू शकले नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी ती जागा मिळवून दिल स्मारकाचं कामही सुरू झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झालं भूमिपूजन झालं बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे सर्व नेते तिथे उपस्थित होते. बऱ्यापैकी पूर्णपणे काम तिथे झालेलं आहे. अशा वेळी तिथे कशा प्रकारच्या पायाभरणीचा कार्यक्रम होता हे अद्यापही मला माहिती नाही.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1448095148728814/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!