Share

कोरोनाची दाहकता सांगताना या अधिकाऱ्याला अश्रू झाले अनावर

Published On: 

मुंबई : गेले पाच महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. या काळात लाखो लोकांचे प्राण गेले असून आजही अनेकांना आवश्यक उपचार देखील मिळू शकत नाही. काही दिवसांपूर्वी पुण्यासारख्या शहरात दोन घटनांमुळे प्रशासनातील गलथान कारभार समोर आला होता. यानंतर सरकारने काही गंभीर पाऊल उचलले असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी जबाबदारी घेतो या विधानाचा सोयीस्कर विसर पडलेला अनेक रुग्णांच्या मृत्युमधून जाणवत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची सद्या एक व्हिडिओ क्लिप ‘महाराष्ट्र देशा’च्या हाती लागली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २१ लाख रुग्णांना १५०० कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी मदत करणाऱ्या या अधिकाऱ्याने जनतेची कैफियत मांडली आहे. ओमप्रकाश शेटे हे राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात देखील गेले आहेत.

पहा सविस्तर व्हिडिओ ते काय म्हणतात :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/333711457956277/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!