मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थ कनेक्शन सापडल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती या दोघांना NCB ने अटक केली आहे. न्यायालयाने रियाला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या नंतर सुशांत निधन प्रकरणामध्ये आत्ता सलमान खान आणि कारण जोहर यांना कोर्टातून नोटीस आली आहे. सुशांत प्रकरणात आत्ता सलमान खान सह होणार कारण जोहर ची सुद्धा चोकशी.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत निधन प्रकरणात न्यायालयाने आता एक महत्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने ८ मोठ्या सेलिब्रिटींना कोर्टात हजर राहायला सांगितले आहे. न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला असून ही या प्रकरणात महत्वाची घडामोड मानली जात आहे.
सुशांत सिंह राजपूत निधन प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. सुशांतच्या चाहत्यांना सत्य जाणून घ्यायचे आहे. अनेकांना या प्रकरणाच्या संदर्भात प्रश्न पडले आहेत. यासाठी एका वकिलाने पुढाकार घेतला असून मुज्जफरपूर न्यायालयात त्याने एक याचिका दाखल केली आहे.
या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सेलिब्रिटींना नोटिसा बजावल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशामध्ये सलमान खान, करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नाडियावाला, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, भूषण कुमार आणि दिनेश विजयन या ८ जणांची नावे समोर अली आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बरेच जण समोर आले, सुशांत सिंह निधन प्रकरणामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अभिनेता व अभिनेत्री हे प्रकरण सुद्धा समोर आले, सुशांत निधन प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे दरम्यान नवीन नवीन सत्य समोर येत आहे. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेक जणांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- निर्णय घेण्याआधी मोदींचे ‘गुरू’ असलेल्या शरद पवारांचा सल्ला घ्यायला हवा होता! सामनातून भाजपला कोपरखळी
- सुशांतला वाटत होती रियाची भीती कारण…
- सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तर ठीक नाही तर राजीनामा देणार; उदयनराजे भडकले
- कांद्यासाठी आंदोलन करणारे, मागील सहा महिन्यांपासून शेतकरी संकटात असताना कुठे होते?- राधाकृष्ण विखे
- सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तर ठीक नाही तर राजीनामा देणार; उदयनराजे भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

