🕒 1 min read
मुंबई : प्रत्येकजण बाप्पासाठी काही ना काही खास करत असतात. गणेशोत्सावात मराठी कलाकारांचा देखील मोठा सहभाग असतो. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या घरी फुलांच्या आरासमध्ये गणेशाचे आगमन झाले आहे.
तिने इंस्टाग्रामवरून बाप्पाची पुजा करतांना एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने गुलाबी कॉम्बीनेशन फुलांची आरास केली असून तिचा पती देखील यात सहभागी झाला आहे. या व्हिडिओवर ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ..’ असे कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/reel/CTo77ZhKsWp/?utm_medium=copy_link
प्रार्थना बेहरे झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून करिअरला सुरूवात केली होती. यानंतर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मितवा, कॉफी सारख्या बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. सध्या ती छोटया पडद्यावरील ‘रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नात्यांचे संदर्भ बदलतच असतात, अगोदर ‘जी’ चेटकीण वाटायची आज ती प्रेयसी झालीये’
- स्वतःला नास्तिक म्हणणारा सैफ अली खान बाप्पापुढे झाला नतमस्तक
- भारतीय खेळाडू घाबरण्यामागचं कार्तिकने सांगितलं ‘हे’ कारण
- अचानक कसोटी रद्द केल्यामुळे इंग्लंड क्रिकेटला 200 कोटींचा बसू शकतो फटका
- ‘थलायवी’ चित्रपट रिलीज होताच कंगनाला मोठा धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

