Share

Job Alert | राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ९८ जागा..

Published On: 

🕒 1 min read

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, मुंबई “नॅशनल टेलीमेंटल हेल्थ प्रोग्राम (टेली मानस)” यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या जागा

सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी/ सल्लागार, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ/ PSW/ मानसोपचार नर्स, प्रकल्प समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक आणि परिचर पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
जाहिरात लिंक – https://nmk.co.in/nhm-mh-recruitment-nmk-2022/

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०२२ आहे. म्हणून इच्छुकांनी २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

१) एम्स नागपूर
२) प्रादेशिक मानसिक आरोग्य केंद्र, ठाणे
3) जेरीएट्रिक हेल्थ,आणि मानसिक आजार केंद्र, एम्बेजोगाई, जिल्हा: बीड

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!