🕒 1 min read
मुंबई : झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेतील गौतमीची भूमिका प्रेक्षकांना भुरळ पडणारी आहे. ‘माझा होशील ना’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय. विराजस कुलकर्णी तिचा लहानपणीचा मित्र असल्यामुळे या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गौतमीने कमी वेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
https://www.instagram.com/p/CKqA53fp8_T/?utm_source=ig_web_copy_link
गौतमी नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस आणि स्टनिंग लूकमधील येऊ, नेहमीच फोटो शेअर करत असते. आता तिने तिचा मेकअप लूकमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CLmHcCFpd4e/?utm_source=ig_web_copy_link
या फोटोतदेखील ती तितकीच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. फोटोमध्ये गौतमीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसते आहे. काही वेळातच हा फोटो सोशल मी़डियावर व्हायरल झाला आहे. या शिवाय ती एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.
https://www.instagram.com/p/CLoynfLphaW/?utm_source=ig_web_copy_link
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

