Share

न्यूझीलंडमध्ये कर्णधार विराट कोहलीचा घोर अपमान; दिली ‘या’ प्राण्याची उपमा

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : न्यूझीलंड संघ कसोटी क्रिकेटचा पहिला जागतिक विजेता ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला 8 गडी राखून पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडने  ही ट्रॉफी जिंकली. यासामन्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटू लागल्या. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. दरम्यान न्यूझीलंडमधील स्पोर्ट्स वेबसाईट TheAccNZ वर कोहलीचा अपमान करण्यात आला आहे.

TheAccNZ वेबसाईटनं त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये एका महिलेनं माणसाच्या गाळ्यात पट्टा टाकला आहे. फोटोमधील महिलेला काईल जेमिसन हे नाव देण्यात आले आहे तर ज्याच्या गळ्यात पट्टा आहे, त्याला विराट कोहली असं नाव देण्यात आलं आहे.

 

विराटची या फोटोतून टिंगल करण्यात आली आहे. तो फोटो पाहून क्रिकेट फॅन्समध्ये संतापाचं वातावरण आहे. काइल जेमिसननं फायनल टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये विराट कोहलीला आऊट केले होते. त्यानंतर TheAccNZ ने हा फोटो प्रसिद्ध केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!